राजमाता जिजाऊ फाऊंङेशन कडुन जनजागृती अभियान व थेट मदतीसाठी संपर्क कार्य सुरु

राजमाता जिजाऊ फाऊंङेशन कडुन जनजागृती अभियान व थेट मदतीसाठी संपर्क कार्य सुरु

एक युवक झोकुन देत कोरोणा काळात गावो गावी जाऊन रस्त्यावर फिराणार्या व वय वृध्दांना मास्क सॅनीटायझर देऊन जनजागृती करत कोरोणा संसर्ग टाळण्यासाठी समाज कार्य करत आहे.

गेवराई : गवराई तालुक्यातील जातेगाव येथील युवक सामाजिक क्षेत्रात सदैव काम करणारा युवक सध्या जातेगाव सह ग्रामीण भागात रस्त्यानी चालणार्या व्यक्ती ना मास्कचे म्हत्व सांगत स्वा:तकडे आसलेले मास्क व सॅनीटायझर देऊन जनजागृती करत कार्य करत आहे ,कोरोणा काळात ॲटीजन टेस्ट करण्यासाठी नागरीकांना प्रवृत करत दुखणं आंगावर नका घेऊ वेळेवर उपचार घ्या कुठली मदत लागल्यास हा युवक सध्या काम करताना दिसत आहे विशेष म्हणजे ऑक्सिन बेड समस्या आसो या प्रथम उपचार घेण्यासाठी दवाखान्यात जाण्यासाठी ऑम्बुलन व्यवस्था असो.प्रत्योक रुग्णाना आधार देत सध्या आरोग्य सेवा देत आहेत
बीड जिल्ह्यातील पेंटला कशाची मदत लागल्यास तात्काळ त्या त्या भागात संपर्क करुन मदत करत सेवा देत आहे जातेगाव येथील हा गोपाल चव्हाण युवक पञकार क्षेत्रात काम करत आसतानाच सामाजिक भावनेतुन रुग्ण सेवा देताना दिसत आहेत कोरोणा आजाराला भयभित होऊ नका.असे सागत नागरीकांची भिती दुर करुन धाडसी बनवत आहे , आपल्या संस्थे मार्फत अथवा दाञत्व आसणार्या व्यक्तीना शोधुन गरजवंत कुटुंबासाठी थेट संपर्क करुन देत दानशुर ते गरजवंत भेट घालुन किराणा किट धान्य ,पञे घर दुरुस्ती,गरिब मुला मुलीना लग्न साठी साहीत्या मदत , व ज्या गोष्टीची गरज आहे ते मिळवुन देणे असे कार्य करत आहेत

कोराणा काळाता कोरोणा रुग्ण सेवा समिती व जातेगाव कोरोणा रुग्ण समिती सदस्य नात्यानी युवा पञकार तथा सामाजिक चळवळी कार्यकर्ते गोपाल भैय्या चव्हाण यानी आदर्श उपक्रम राबवत कार्य करत आहेत गरजवंताला थेट मदत म्हणून संपर्क अभियान ठेवले आहे आरोग्यसेवा मोफत सेवेसाठी 9665667764 / 8432409595 हे नंबर देण्यात आले आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत