राजमाता जिजाऊ फाऊंङेशन आयोजित पालावरची दिवाळी या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद

WhatsApp Image 2020 11 13 at 4.28.30 PM
  • अर्थीक दुर्बल कुटुंबाला दिवाळी गोड उपक्रम…..

  • आज तलवाङा येथे राजमाता जिजाऊ फाऊंङेशनच्या दिवाळी गोड उपक्रमात प्रितम भैय्या गर्जे मिञमंडळ तसेच कै भगवानराव दादा चव्हाण प्रतिष्ठान शिवछञ सेवा भावी संस्था तलवाङा शिवछञपती सेवा भावी संस्था गोंदी आदीकडुन किराणा किट तलवाङा जातेगाव सह ग्रामीण भागात वाटप करण्यात आल्या यावेळी तलवाङा येथील श्री कलेक्शन मध्ये छोटा पुढारी गणेश दादा चव्हाण जातेगावकर याना वाढदिवसाच्या शुभेच्छा व किट देऊन सत्कार करण्यात आला युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण, सभापती गिताराम डोगरे,पञकार बापु गाङेकर, सचिन नाटकर,अभिजीत मरकङ, सुदाम हाडुळे, आर आर आबा बहीर , विष्णु राठोड,उपस्थित होते
7c9452a3 324d 4f80 b483 5af7b9ea2dfb
6878e7bc d0fa 414c b07e 421e16f396da
administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत