राजमाता जिजाऊ फाऊंङेशनकडुन उपसरपंच मा गहिनीनाथ आण्णा गर्जे सत्कारीत

राजमाता जिजाऊ फाऊंङेशनकडुन उपसरपंच मा गहिनीनाथ आण्णा गर्जे सत्कारीत

चव्हाणवाङीत परिवर्तन घडवुन गावच्या विकासासाठी पॅनल प्रमुख तथा उपसरपंच गहिनीनाथ आण्णा गर्जे सज्ज

WhatsApp Image 2021 03 14 at 2.04.51 PM 1

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील चव्हाणवाडी येथे मा गहिनीनाथ आण्णा गर्जे यानी ग्रामपंचायत मध्ये सत्ता खेचुन आणल्याबद्दल राजमाता जिजाऊ फाऊंङेशनकडुन उपसरपंच गहिनीनाथ आण्णा गर्जे तसेच प्रितम भैय्या गर्जे,आणी प्रितेश भैय्या गर्जे याचा चव्हाणवाङी येथे सत्कार सन्मान राजमाता जिजाऊ फाऊंङेशनकडुन युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण व युवा नेते अशोकराव तौर यानी पार पाडला

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील चव्हाणवाडी येथे ग्रापंचायत मध्ये मा गहिनीनाथ आण्णा गर्जे यानी एक हात्ती सत्ता स्थापन केली आहे सरपंच बबीता हतागळे याची निवड केली तर उपसरपंच गहिनीनाथ आण्णा गर्जे हे आहेत गावात एक हाती सत्ता स्थापन करत परिवर्तन घडवले आहे राजमाता जिजाऊ फाऊंङेशनकडुन युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यानी व युवा नेते अशोकराव तौर यानी चव्हाणवाङी येथे निवासस्थानी मा गहिनीनाथ आण्णा गर्जे व युवा नेञत्व प्रितम भैय्या गर्जे आणी प्रितेश भैय्या गर्जे याचा सत्कार सन्मान करण्यात आला आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत