रक्त दान श्रेष्ठ दान जीवन दान – मनसे खारघर शहर उपाध्यक्ष श्री गणेश वि बनकर

रक्त दान श्रेष्ठ दान जीवन दान – मनसे खारघर शहर उपाध्यक्ष श्री गणेश वि बनकर

सर्व रहिवास्यानी आपले देशाला योगदान दिले रक्त दान शिबिर आयोजित कार्यक्रमात आपला मोठे सहकार्य त्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर्व नेते , जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष सेल पदाधिकारी , पदाधिकारी व कार्यकर्ते मनसैनिक जेष्ठ नागरिक
तुमचा माणूस #मनसे उपाध्यक्ष श्री गणेश वि .बनकर

WhatsApp Image 2021 02 01 at 11.21.28 AM

🩸* ७६ * 🩸खारघर, इतर अनेक ठिकाणा मधून आलेले * जिव्हाळ्याचे * नागरिकांनी आज देशांच्या महाभयंकर साथीच्या संकटात रक्ताची कमतरता जाणवते म्हणून आपले मौल्यवान रक्त दान श्रेष्ठ दान जीवन दान यांत आपले सहकार्य केले एक मेका साहया करू अवघे धरू सुपंथ अशीच श्री मोरया चरणी प्रार्थना धन्यवाद आपण

मनसे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वर विश्वास ठेवला.

आपला सर्व नेते , जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मनसैनिक जेष्ठ नागरिक उपस्थित राहुन भरघोस प्रतिसाद मिळाला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

मनसे खारघर शहर उपाध्यक्ष श्री गणेश वि बनकर

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत