युवा उमलते नेञत्व मा प्रितम भैय्या गर्जे याच्या वाढदिवसानिमित्ताने नागरी सत्कार संपन्न

युवा उमलते नेञत्व मा प्रितम भैय्या गर्जे याच्या वाढदिवसानिमित्ताने नागरी सत्कार संपन्न
WhatsApp Image 2021 04 01 at 7.39.46 PM

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील तलवाङा नजीक चव्हाणवाङी विठ्ठलनगर चे उमलते नेञत्व मा प्रितम भैय्या गर्जे याच्या वाढदिवसानिमित्ताने गावकरी व मिञ परिवाराच्या वतीने नागरी सत्कार संपन्न झाला आहे

गेवराई तालुक्यातील विठ्ठलनगर चे उद्योजक उपसरपंच गहिनीनाथ आण्णा गर्जे याचे चिरंजिव युवा उद्योजक प्रितम भैय्या गर्जे याच्या वाढदिवसानिमित्ताने तलवाङा गेवराई फुलसावंगी मादळमोही रोहीतळ सह चव्हाणवाङी व विठ्ठलनगर येथे केक कापून नागरी सत्कार करुन अभिष्टचिंतन करण्यात आले उपस्थित गहिनीनाथ आण्णा गर्जे, प्रितेश भैय्या गर्जे, युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण , सुदाम हाडुळे,संकेत गर्जे, निघील भैय्या,अनुप थोरात ,आर आर आबा ,सुभाष मुळे, याच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातुन तालुक्यातील ठिक ठिकाणी सोशल मिडीया फोन द्वारे शुभेच्छाचा वर्षाव सोशल ठिस्टन ठेऊन करण्यात आला आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत