युवा उद्योजक एकनाथ राव चव्हाण यांच्यावर वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव

युवा उद्योजक एकनाथ राव चव्हाण यांच्यावर वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव

साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून गरिबांना मदत करत सामाजिक दिला संदेश

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी रामनगर तांडा येथील भूमिपुत्र युवा उद्योजक एकनाथराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय उद्योजक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव सोशल मीडिया द्वारे करण्यात आला आहे साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत , कोरणा परिस्थितीमध्ये गोरगरिबांना वेगळ्या पद्धतीने मदत करून आरोग्य संदर्भात दवाखाना अंबूलस मिळवणे यासह मास्क सॅनिटायझर वाटप करणे वंचित गरीब नागरिकांना दिलासा देत जनजागृती करून वाढदिवसानिमित्त अनोखा संदेश दिला आहे

सविस्तर आसेकी तालुक्यातील गोविंदवाडी रामनगर तांडा येथील भूमिपुत्र हल्ली मुक्काम औरंगाबाद येथे रहिवासी असणारे मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ रावजी चव्‍हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दि 4 / 6/2021 रोजी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत, कोराणा परस्थिती चे भान राखून साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला , सामाजिक शैक्षणिक राजकीय उद्योजक क्षेत्रातून हे उद्योजक एकनाथ चव्हाण यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव करण्यात आला, युवा उद्योजक एकनाथराव चव्हाण हे नेहमीच सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत आहेत

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत