मुंबईत पेट्रॉल १०५ पार!

मुंबईत पेट्रॉल १०५ पार!

105 cross petrol in Mumbai

नवी दिल्ली : दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागत आहे. सतत वाढत्या तेलाच्या किंमतींपासून जनतेला दिलासा मिळालेला नाही. आज पुन्हा एकदा पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 35 पैशांनी महागले आहे.वाढलेल्या दरांसह आज दिल्लीत पेट्रोल 99.16 रुपये प्रति लिटर झालं आहे. तर डिझेलच्या किंमतीती कोणतीही वाढ झालेली नाही. दिल्लीत डिझेल 89.18 रुपये प्रति लिटर विकण्यात येत आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत