मुंबईत ग्रेट भेट

मुंबईत ग्रेट भेट

उद्योजक मा गहिनीनाथ आण्णा गर्जे यांनी विविध समस्या व विषयासंदर्भात घेतली आमदार रोहीत पवार यांची भेट

गेवराई प्रतिनिधी

मुंबई मंञालयात जामखेड चे युवा आमदार रोहीत भैय्या पवार तसेच आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे काका,विधान परिषदेचे आमदार संजय दौंड काका यांच्या सोबत ग्रेट भेट गेवराई तालुक्याचे भुमीपुञ तथा सुप्रसिद्ध उद्योजक मा गहिनीनाथ आण्णा गर्जे व प्रितेश भैय्या गर्जे यांची नुकतीच मुंबई येथे ग्रेट भेट झाली मा गहिनीनाथ आण्णा गर्जे यांनी या प्रसंगी विविध विषयांवर चर्चा गप्पा गोष्टी केल्या व चव्हाणवाडी विठ्ठलनगर सह तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रश्णासंदर्भात माहीती दिली व कामाकाजाचा आढावा दिला आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत