मिथिला पालकरची बोल्ड अदा

मिथिला पालकरची बोल्ड अदा

Mithila Palkar's Bold Ada

अभिनेत्री मिथिला पालकर सध्या अनेक तरुणाईंच्या मनावर अधिराज्य करत आहे. आपल्या अदाने आणि हसऱ्या चेहऱ्याने घायाळ करणारी मिथिला पालकर सोशल मीडियावर विविध मनमोहक फोटो पोस्ट करत असते.

166203870 789710678397377 7491282010111428209 n 202107651454
mithila palkar
170092869 467426344457924 5989228663353888685 n 202107651453
mithila palkar in saree look

आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनावर भुरळ पाडली आहे. मिथीला आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे.

209559114 393039122141664 2414387279927741409 n 202107651448
213794535 244231447253198 1476969476555784516 n 202107651444

फॅशन आणि विविध स्टायलिश अदांमुळे तिला ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

201838106 768335580518411 2474382772530121575 n 202107651449
166506373 528301365237993 7396068372443457451 n 202107651455

तिच्या विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं होतं.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत