मा साहेब साविञीबाई फुले यांच्या योगदानामुळेच सर्वाची पिढी घडत आहे : गोपाल भैय्या चव्हाण

मा साहेब साविञीबाई फुले यांच्या योगदानामुळेच सर्वाची पिढी घडत आहे : गोपाल भैय्या चव्हाण

साविञीबाई फुले याच्या जन्मदिनी शिक्षक व शिक्षण दिन होय

आई शिकलेली आसेलतर मुला मुलींच्या प्रगतीची काळजी नाही

साविञीबाई मुळे मुलींना शिक्षण घेता आले ही बाब आजच्या पिढीला लक्षात घेणे गरजेचे

गेवराई प्रतिनिधी

साविञीबाई फुले याचे जिवन कार्य आजच्या पिडीला माहीत होणे काळाची गरज आहे मा साविञीबाई फुले याचे कार्य प्रेरणादायी आहे महीलासाठी खुप मोलाचे योगदान आसल्याने साविञीबाई च्या जयंतीदिनी शिक्षक व शिक्षण दिन साजरा होयला पाहीजे असे मत युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यानी आयोजित यमादेवी मा विद्यालयात साविञीबाई फुले जयंती प्रसंगी व्यक्त केले आहे

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे दि 3 / 1 / 2021 रोजी साविञीबाई फुले याच्या जयंतीनिमीत्ताने मुंलीच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले व कनेवाड मॅडम सह उपस्थित शुभांगी धोंडरे ,नंदनी धोडरे , आरती आर्दड,राणी काकडे या लहाण साविञीबाई जिजाऊ रमाईच्या लेकीचा सत्कार सन्मान करण्यात आला बोलताना युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यानी साविञीबाई फुले याच्या जिवन कार्यावर प्रकास टाकला चव्हाण म्हणाले की आज आपली प्रगती महीलामुळे आहे आज प्रत्येकाच्या घरात आई बहीण मुलगी शिक्षण शिकल्यामुळे आपली प्रगती झाली मग हे सर्व श्रेय व योगदान मा साहेब साविञीबाई फुले याचे आहे जयंतीदिनी आपन साविञीबाई फुले याचे विचार आत्मसात करावे असे ही चव्हाण यानी सांगितले यावेळी आच्युत आर्दङ सर , सोनवने सर , जगताप सर , गायकवाड सर , कालीदास काकडे , राधेशाम धोंडरे दत्ता भाऊ वाघमारे,सुनिल मिसाळ,नितीन पवार,भरत भादाडे , महेश चव्हाण, कैलास राठोड , गणेश पवार, मारोती पवार ,शेख मुनीर ,शरद चांभारे आदी उपस्थित होते तर सुञसंचालन राणी काकडे या विध्यार्थीनी केले कार्यक्रमाचे आयोजन यमादेवी मा विद्यालयाचे प्राचार्य पंडीत सर याच्या मार्गदर्शनाखाली गायकवाङ सर व कैलास राठो यानी केले होते

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत