मा आमदार संदिप भैय्या श्रीरसागर यांच्या पुढाकारातुन आखेर बीड बायपास महालक्ष्मी चौक ते बार्शी नाका रोडचे खड्डे बुजवण्यास सुरुवात

मा आमदार संदिप भैय्या श्रीरसागर यांच्या पुढाकारातुन आखेर बीड बायपास महालक्ष्मी चौक ते बार्शी नाका रोडचे खड्डे बुजवण्यास सुरुवात

रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्याने वाहणधारकाना करावी लागायची कसरत

गेवराई प्रतिनिधी

WhatsApp Image 2021 03 18 at 9.00.39 PM 1

बीड शहरातुन जाणाऱ्या जालना रोडवर बीड बायपास महालक्ष्मी चौक ते बार्शी नाका पर्यंत मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. नविन रस्ता करण्यासाठी वाहण धारकाना मोठा ञास होत होता कित्येक जनाचे या रस्त्यावर बळी गेले आहेत या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात यावे यासाठी या भागातील प स सदस्य तथा सरपंच मोहण नाना देवकते यानी प्रवाशांच्यावतीने सतत पाठपुरावा आ संदीप भैय्या श्रीरसागर याच्याकडे करत होते मा आ संदीप भैय्या श्रीरसागर यानी दखल घेत महालक्ष्मी चौक ते बार्शी नाका रोडचे खड्डे बुजवण्यास सुरुवात केल्याने प्रवाशाकडुन आ संदीप भैय्या श्रीरसागर याचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत

सविस्तर की बीड शहरातून जाणार्या महालक्ष्मी चौक ते बार्शी नाका रोडचे तिन तेरा वाजले होते प्रशासनाकडे कित्येकदा मागणी करुन ही दखल घेतली जात नवती मा प स सदस्य तथा सरपंच मोहण नाना देवकते यानी प्रवाशांच्या वतीने मा आ संदीप भैय्या श्रीरसागर याच्याकडे मागणी करताच आ संदीप भैय्या श्रीरसागर यानी दखल घेत दि 18 / 3 /2021 रोजी खड्डे बुजवण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात केलेली आहे. कामाची पहाणी केली व काम व्यवस्थीत करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी सोबत सय्यद सलीम साहेब, महादेव उबाळे, मोहन नाना देवकते , संदिप उबाळे आदी उपस्थित होते

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत