मा आमदार अमरसिंह पंडीत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने मास्क सॅनिटाईझर व ईतर साहित्य वाटपाचे आयोजन

मा आमदार अमरसिंह पंडीत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने मास्क सॅनिटाईझर व ईतर साहित्य वाटपाचे आयोजन

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्याचे विकासाचे नेञत्व माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मा अमरसिंह पंडीत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने जातेगाव सह सर्कल मध्ये मास्क सॅनिटाईझर वाटपासह विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रामेश्वर भगवानराव चव्हाण यांनी दिली आहे

सविस्तर असे की सध्या कोरोणा संसर्ग वाढत आसल्याने माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मा अमरसिंह पंडीत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने माजी जि प अध्यक्ष बीड मा विजयसिंह राजे पंडीत साहेब यांच्या नेतृत्वाखाली दि 31 / 5 / 2021 रोजी कोरोणा संसर्ग आटोक्यात करण्यासाठी जनजागृती करत मास्क सॅनिटाईझर वाटप करुन नागरिकांना आरोग्य सेवा सह ईतर साहित्य वाटप करुन मदत करण्यात येत आसल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रामेश्वर भगवानराव चव्हाण यांनी दिली आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत