माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे मोठे योगदान – सर्जेराव जाधव

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे मोठे योगदान – सर्जेराव जाधव

Former Chief Minister Vasantrao Naik's great contribution - Sarjerao Jadhav

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील भेंडटाकळी येथील ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंती चे आयोजन सरपंच सर्जेराव जाधव यांनी केले होते यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते

गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सरपंच सर्जेराव जाधव म्हणाले की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांनी महाराष्ट्राच्या शेती साठी शेतमजूर कष्टकऱ्यांसाठी खूप मोठे योगदान दिले आहे असे प्रतिपादन सरपंच सर्जेराव जाधव यांनी केले भेंड टाकळी ग्रामपंचायत येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करत कृषी दिन साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित उपसरपंच हनुमान उबाळे, लक्ष्मण वाव्हळ, रामभाऊ उबाळे, शेख महेबुब सह गावकरी उपस्थित होते

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत