माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक डांबरीकरण रस्त्याचे उद्घाटन संपन्न

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक डांबरीकरण रस्त्याचे उद्घाटन संपन्न

Former Zilla Parishad President Vijay Singh Pandit inaugurated the Chief Minister's Village Road Asphalting Road

गेवराई तालुक्यातील काठोडा फाटा ते काठोडा दोन किमी अंतरासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून एक कोटी आठ लक्ष रुपयांचा निधी माजी आमदार अमरसिंह पंडित व बीड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजयसिंह राजे पंडित यांनी खेचून आणला असून नुकतेच कामाचे उद्घाटन झाले आहे

893171 51395snmvkf8hghwsvjc5cqp1wdl6oirno6s8806604

गेवराई तालुक्यातील काठोडा फाटा ते काठोडा दोन-किमी अंतरासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत एक कोटी आठ लक्ष रुपये निधी मंजूर झाला असून माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाचे काठोडा फाटा येथे नुकतेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बीड विजयसिंह पंडित यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी दीपक तात्या आतकरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश दादा बेद्रे, मा जी प सदस्य साहेबराव भाऊ पाढरे , सरपंच सिद्धेश्वर काळे, किशोरजी काडेकर, भाऊसाहेब नाटकर आदी उपस्थित होते काठोडा फाटा ते काठोडा रस्ता डांबरीकरणासाठी निधी मंजूर केल्याबद्दल युवा नेते बंडू शेठ घाटुळ, सरपंच बाळासाहेब भिगले, उपसरपंच गणेश राठोड, मा उपसरपंच आबासाहेब चव्हाण, बळीराम नाना घाटुळ, प्रकाश चव्हाण , लहू तात्या क्रिरकट ,अर्जुन डुकरे, ज्ञानेश्वर चव्हाण, नाना कोकरे आदींनी मा जि प अध्यक्ष विजयसिंह पंडित यांचा सत्कार करून आभार मानले

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत