माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब यांचे विश्वासू सरपंच रोहिदास चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा चा वर्षाव

माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब यांचे विश्वासू सरपंच रोहिदास चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा चा वर्षाव

सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सरपंच रोहिदास चव्हाण यांचा वाढदिवस साजरा

गेवराई : गेवराई तालुक्यातील केकत पांगरी येथील भूमिपुत्र तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब यांचे विश्वासू सरपंच तथा सेवा सोसायटीचे चेअरमन रोहिदास भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक राजकीय शैक्षणिक डॉक्टर पत्रकार उद्योजक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष भेटून फोन मेसेज व्हाट्सअप द्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला आहे

सविस्तर असे की. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब व बीड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजयसिंह राजे पंडित यांचे विश्वासू गेवराई तालुक्यातील केकत पांगरी येथील भूमिपुत्र सरपंच रोहिदास भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्यात आले सरपंच रोहिदास भाऊ चव्हाण हे सतत सामाजिक कार्य करत असतात केकत पांगरी येथे ग्रामपंचायत कडून विविध विकास कामे करून घेण्यात आले आहेत बंजारा समाजाची बुलंद नेतृत्व रोहिदास भाऊ चव्हाण यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छा चा वर्षाव करण्यात आला. माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब व बीड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजयसिंह राजे पंडित साहेब. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर , राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष ऋषिकेश बेद्रे, राष्ट्रवादी काँग्रेस किसान तालुका सेलचे अध्यक्ष सुभाष दादा म्हस्के, अमृत डावकर, ज्ञानेश्वर आरबड आजु शेख,सह तालुक्यातील सरपंच यांनी शुभेच्छा दिल्या आहेत

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत