माघी गणेश जयंती विशेष नैवेद्याला तीळाचे मोदक कसे बनवाल?

माघी गणेश जयंती विशेष नैवेद्याला तीळाचे मोदक कसे बनवाल?

प्पाला आज प्रसन्न करण्यासाठी त्याचा आवडीचा नैवेद्य अर्थात मोदक करणार असाल तर जाणून घ्या तिलकुंद चतुर्थी विशेष मोदक कसे खोबरं-गुळ ऐवजी तीळ-साखरेचा वापर करून माघी गणेशोत्सव विशेष तिळाचे मोदक.

आज गणेश भक्तांसाठी खास आहे. यंदा 15 फेब्रुवारी हा दिवस गणेश जयंतीचा (Maghi Ganesh Jayanti) अर्थात गणपती बाप्पाचा जन्म दिवस म्हणून साजरा होत असल्याने अनेक ठिकाणी आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे. माघ महिन्यातील ही गणेश जयंती तिलकुंद चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते मग बाप्पाला आज प्रसन्न करण्यासाठी त्याचा आवडीचा नैवेद्य अर्थात मोदक करणार असाल तर जाणून घ्या तिलकुंद चतुर्थी विशेष मोदक कसे खोबरं-गुळ ऐवजी तीळ-साखरेचा वापर करून माघी गणेशोत्सव विशेष तिळाचे मोदक करून गणरायाला आज प्रसन्न कसे कराल?

माघी गणेशोत्सवामध्ये काही ठिकाणी भाद्रपद चतुर्थी प्रमाणे गणपतीची मूर्ती घरी बसवली जाते. दीड दिवस गणरायाची भक्तीभावाने पूजा करून त्याचं विसर्जन केले जातं. यंदा बाप्पाच्या या दीड दिवसाच्या मुक्कामामध्ये मोदकाचा प्रसाद हा या सणाचा अविभाज्य भाग आहे मग जाणून घ्या कसे बनवाल आज तिळाचे मोदक.

तीळाचे मोदक

तीळाचे उकडीचे मोदक

महाराष्ट्राला खाद्यसंस्कृतीचा खास वारसा आहे. यामध्ये बाप्पाला उकडीचे मोदक आवडत असल्याने दर महिन्यात संकष्टी चतुर्थी तसेच भाद्रपद चतुर्थी, माघी गणेश जयंती अशा महत्त्वाच्या दिवशी मोदक बनवले जातात. आज माघी गणेशोत्सवानिमित्त गणेश मंदिरं सजली आहेत पण कोरोना संकटामुळे आता भाविकांच्या संख्येवर आणि भक्तांच्या ये-जा वर काहीशी बंधनं आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत