महीलांनी कोरोणा काळात सक्षम राहुन आरोग्याची काळजी घ्यावी : आकंक्षाताई घाटुळ

महीलांनी कोरोणा काळात सक्षम राहुन आरोग्याची काळजी घ्यावी : आकंक्षाताई घाटुळ

गेवराई : सध्या कोरोणाचा प्रादुर्भाव वाढत आहे शहरी सह.ग्रामीण भागातील महीलांनी सक्षम राहुन आरोग्याची काळजी घ्यावी लक्षणे दिसताच वेळेवर डाॅक्टरांकडुन सल्ला घेत उपचारे घ्यावे असे आवाहण मनसे महीला आघाडी तालुका अध्यक्ष मा आकांक्षाताई सुदामराव घाटुळ यांनी केले आहे

सविस्तर गेवराई तालुक्यातील काठोडा येथील मनसे महीला आघाडी तालुका अध्यक्ष मा आकांक्षाताई सुदामराव घाटुळ यांनी संवाद साधत असे आवाहण केले आहे की कोरोणा लाॅकङाऊन मध्ये महीलांनी स्वा :तची व कुटुंबाची काळजी घ्यावी कोरोणा काळात सक्षम आणी भक्कम पणे कुटुंबाला आधार देत सॅनीटायझर मास्क वापरावे, लक्षणे दिसताच वेळेवर उपचार घ्यावे काही आडचन आल्यास तात्काळ संपर्क करावे असे आवाहन मनसे महीला आघाडी गेवराई तालुका अध्यक्ष मा आकांक्षाताई सुदामराव घाटुळ यांनी केले आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत