महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व आरविद मिरा संस्था कडून सफाई कामगारांना सॅनीटायझर व मास्क चे वाटप

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व आरविद मिरा संस्था कडून सफाई कामगारांना सॅनीटायझर व मास्क चे वाटप
4c88f613 b235 49da a6cd d72f56b9cbca

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व आरविद मिरा संस्था कडून सफाई कामगारांना सॅनीटायझर व मास्क चे वाटप

विरेंद्र (गुरु) म्हात्रे व नयन पवार यांचा स्तुत्य उपक्रम

1d68117b f49b 4136 b955 cec0946c0bd5 1

नवी मुंबई : प्रतिनिधी 

        महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई व आरविद मिरा संस्था यांच्या तर्फे नेरुळगाव येथील सफाई कामगारांना सेनेटायझर व मास्कचे वाटप   शनिवार दि १मे २०२१ रोजी  करण्यात  आले.

2b3fe264 1b95 4154 b141 cd7476497515

       या वाटपाच्या कार्यक्रमासाठी विशेष मान्यवर म्हणून सिनेअभिनेत्री व आरविंद मिरा संस्थेच्या संस्थापक नयन पवार तसेच डॉ शितल सातपुते, लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे संस्थापक विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे गुरुनाथ नाईक  इत्यादी मान्यवर यांच्यासह  लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई उपाध्यक्ष अक्षय पाचारने, खजिनदार  विक्की वांडे व सफाई कामगाराचे सुपरवायझर विलास तांडेल व ईतर सदस्य व कामगार उपस्थित होते

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत