महाराष्ट्रातील म्युकरमायकोसीस रुग्णांच्या संख्येत वाढ, राजेश टोपे यांचे प्रशासनास निर्देश

महाराष्ट्रातील म्युकरमायकोसीस रुग्णांच्या संख्येत वाढ, राजेश टोपे यांचे प्रशासनास निर्देश

महाराष्ट्रात काळी बुरशी (म्युकरमायकोसीस) आजाराचे रुग्ण वाढत असून त्यांच्या उपचारासाठी शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांत स्वतंत्र वॉर्ड करावेत. उपचारासाठी विशेषज्ञ आणि परिचारिकांचे स्वतंत्र पथक करावे, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत