महामारी कोरोणा संकट दुर करण्यासाठी एकवीस दिवस देवी आरधना करत संकल्प : सुंदरसिह महाराज राठोड

महामारी कोरोणा संकट दुर करण्यासाठी एकवीस दिवस देवी आरधना करत संकल्प : सुंदरसिह महाराज राठोड

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील रामराव महाराज गड तिर्थक्षेत्र येथील भक्त गण एकविस दिवसापासुन तपश्यर्या करत आहेत श्रीराम नवमी दिवशी एकवीस दिवस पुर्ण होत आहेत गेल्या एकवीस दिवसापासुन आकरा देवी भक्त रामराव महाराज बापु गड काठोडा तांडा तिर्थक्षेत्र येथे महंत सुंदरसिह महाराज राठोड यानी तपश्यकरत संकल्प करत देवी आरधना गडाच्या पायथ्याशी करत आहेत दरवर्षी पोहरादेवी येथे श्रीराम नवमी निमीत्ताने पायी दळ याञा उत्सव साजरा करण्यात येत होता परंतु यावर्षी दिडी बंद आसल्याने पोहरादेवी येथील याञा भरणार नाही म्हनुन महामारी कोरोणा मुळे नियमाचे पालन करत सोशल ङिस्टन्स ठेऊन आकरा भक्त गण रामराव महाराज गड तिर्थक्षेत्र येथे जगाला महामारी पासुन दुर करुन रोगराई टळण्यासाठी पुजारी महंत सुंदरसिह महाराज राठोड यानी हा संकल्प केल्याने सर्व स्तरातून भक्त कौतुक करत आहेत
पुजारी सुंदरसिह महाराज राठोड याच्यासह अर्जुन राठोड, मनोहर राठोड,पापा राठोड माजी सरपंच,माणीक राठोड,नामदेव चव्हाण गोळेगाव , आदी भक्त गण तपश्य करत आहेत पायात चप्पल न घालने व्यसन न करणे एक टाईप अन्य सेवन करत आहेत

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत