महंत डॉक्टर योगीराज कैलासनाथ महाराज यांच्या मीरा कोटेक्स जिनिंग येथे छत्रपती खासदार संभाजीराजे यांची भेट

महंत डॉक्टर योगीराज कैलासनाथ महाराज यांच्या मीरा कोटेक्स जिनिंग येथे छत्रपती खासदार संभाजीराजे यांची भेट

Meeting of Chhatrapati MP Sambhaji Raje at Mira Kotex Jinning by Mahant Doctor Yogiraj Kailasnath Maharaj

घनसांवगी प्रतिनिधी

छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी बीड जालना दौऱ्या केला यावेळी घनसांगवी येथे नुकतीच छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी भेट देत विविध विषयावर चर्चा जनसंवाद केला मीरा कोटेक्स जिनिंग येथे महिलांच्या हस्ते औक्षण व सत्कार सोहळा व स्नेहभोजन करण्यात आले

मराठा आरक्षण महाराष्ट्रातील विविध समस्या आणि शेतकरी आदी विषयावर जनसंवाद करत थेट छत्रपती खा, संभाजीराजे यांनी महाराष्ट्र दौरा केला बीड आणि जालना दौऱ्यावर असताना छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी महंत डॉ योगीराज कैलासनाथ महाराज यांच्या मीरा कोटेक्स जिनिंग येथे भेट दिली मीरा कॉटेक्स जिनिंगकडून औक्षण करत जोरदार स्वागत करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती खासदार संभाजीराजे यांचा विशेष सत्कार गौरव करण्यात आला संवाद यात्रेत असताना छत्रपती संभाजीराजे यांनी विशेष करून मिरा कोटेक्स जिनिंग येथे उपस्थितांच्या सोबत मनमोकळ्या गप्पा गोष्टी जनसंवाद करत स्नेहभोजनाचा आनंद घेतला डॉक्टर योगीराज कैलासनाथ महाराज , मीरा कोटेक्स जिनिंग चे संचालक शिवाजी हेमके, नगरसेवक ,राजेश्वर देशमुख, दीपक पगारे गुरुजी, अप्पासाहेब कुढेकर, युवा पत्रकार गोपाल भैय्या चव्हाण, गंगाधर नाना काळकुठे ,पुजाताई मोरे, गणेश जाधव देवराज कोळे, बप्पासाहेब खांडे, संदीप रनमळे,मोहन पोपळघट, शंभु हेमके, गोपीनाथ हेमके उपस्थित होते

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत