भावी नगरसेवक ‘परेश दादा म्हात्रे’ यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ..शुभेच्छुक :- किरण सोनवणे ,कुणाल खंडागळे,पवण म्हात्रे

भावी नगरसेवक  ‘परेश दादा म्हात्रे’ यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ..शुभेच्छुक :- किरण सोनवणे ,कुणाल खंडागळे,पवण म्हात्रे

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

WhatsApp Image 2020 11 18 at 8.35.03 PM

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..

WhatsApp Image 2020 11 18 at 8.35.02 PM
“आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !!
administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत