भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नींच्या शिक्षण आहे तरी किती ?

भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नींच्या शिक्षण आहे तरी किती ?

How much is the education of the wives of Indian cricketers?

भारतात क्रिकेटपटूंबाबत सतत लिहिलं, बोललं जातं. त्याच्या विषयी सारख्या बातम्या ,चर्चा रंगताना दिसून येतात . मात्र त्यांच्या पत्नींबाबत फारसे बोलले जात नाही. त्या चर्चेत दिसत नाहीत. परंतु त्यादेखील आपल्या क्रिकेटर पती सोबत बरोबरीला पहिला मिळतात . काही क्रिकेटपटूंच्या पत्नी तर उच्चशिक्षित आहेत.तर जाणून घेऊयात क्रिकेटपटूंच्या पत्नींच्या शिक्षणाबाबत…

d2ad7402f9acd1c822ca7dce0188b9bf
Mahendra Singh Dhoni and Sakshi Dhoni. (File Photo: IANS)

महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी धोनी हिने ह़ॉटेल मॅनेजमेंटय या क्षेत्रात शिक्षण घेतले आहे. तिने औरंगाबादमधील इंस्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमधून पदवी मिळवली आहे. त्यानंतर तिने कोलकाता येथील हॉटेलमध्ये कामही केले होते.

maxresdefault 1 1

विराट कोहली याची पत्नी अनुष्काने शिक्षण क्षेत्रातही चांगली कामगिरी केली आहे. अनुष्का शर्मा ही तिच्या अभिनय क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहे. अनुष्काने बीए केल्यानंतर इकॉनॉमिक्स ह्या विषयात मास्टर्सची पदवी घेतली आहे.

22 03 2020 bhuvi nupur22a

भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याची पत्नी नुपूर नागर हिने एमबीए केलं आहे. तसेच तिने ग्रेटर नोएडा येथे इंजिनियर म्हणूनही काम केलं आहे.

330570 sachin tendulkar wife 2

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली ही व्यवसायाने डॉक्टर आहे. तिने एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. यादरम्यान तिने सुवर्णपदकही मिळवले होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत