भारताने श्रीलंकेवर सात विकेट्सने विजय

भारताने श्रीलंकेवर सात विकेट्सने विजय

India beat Sri Lanka by seven wickets

भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेचा पहिला सामना खेळवण्यात आला. भारताने श्रीलंकेवर सात विकेट्सने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने भारतासमोर 262 धावांचे आव्हान समोर ठेवले होते. हे आव्हान भारताने 36. 4 षटकात 3 विकेट गमावून पूर्ण केले.

WhatsApp Image 2021 07 19 at 10.52.21 AM

भारताचा कर्णधार शिखर धवनने 95 बॉलमध्ये नाबाद 86 धावांची खेळी करत संघाचा विजय सोपा केला. इशान किशन 59 आणि पृथ्वी शॉ ने 43 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने नाबाद 31 धावा केल्या. भारताने हा सामना जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत