भायाळाच्या पट्या वाघ विजयसिंह बाळा बांगर सरपंचानी तिनशे रुग्णाचे केले मोफत सि टी स्कॅन

भायाळाच्या पट्या वाघ विजयसिंह बाळा बांगर सरपंचानी तिनशे रुग्णाचे केले मोफत सि टी स्कॅन

बीड जिल्ह्यातील नेते पुढारी दानशुरानी विजयसिंह बाळा बांगरचा आदर्श घेऊन कोरोणा महामारीत गरजुना मदत करतील का !

बीड : बीड जिल्ह्यात सध्या कोरोणा संसर्ग वाढत असुन नागरीकानी काळजी घेऊन गर्दी टाळण्याची गरज आहे कोरोना संसर्ग वाढत आसल्याने गरिब व गरजु रुग्णाना भायाळा येथील सरपंच विजयसिह बाळा बांगर यानी आपल्या फाऊडेशन तर्फे तिनशे हुन अधिक रुग्णांचे सि टी स्कॅन करुन मदत केली आहे गरिबाना घरुन रुग्णालयात स्वा:च्या स्कॉर्पिओ गाडी आम्बुलन्स म्हनुन वापर करत दिवस राञ रुग्ण सेवा करताना सरपंच विजयसिह बाळा बांगर दिसत आहेत याचा आदर्श घेऊन दानशुरानी पुढे येण्याची गरज आहे रुग्णाना धिर देत मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे

f493028d f471 4f62 bf3d bcefdc29d777 1

सविस्तर असे की बीड जिल्ह्यातील पाठोदा तालुक्यातील भायळा येथील सरपंच विजयसिह बाळा बांगर यानी आदर्श काम केले आहे गेल्या एक वर्षापासुन रुग्णाची मदत करत आहे घरो घरी मदतीचा हात देत यावर्षी गोरगरिबांच्या मदतीला धावत बीड येथील युनिक सि टी स्कॅन मध्ये पाठोदा तालुक्यातील गोरगरिब आणी जे संपर्क करतील असे जिल्ह्यातील मराठवाड्यातील तिनशे रुग्णाना सि टी स्कॅन मोफत करुन रुग्णाची स्कोर व आरोग्यची प्रस्थिती पाहुण संबंधित पेशंटला ऑडमिट करणे धिर देणे जेवनाचा डबा यासह काही रुग्णाना घरापासुन दवाखान्यात दाखल करेपर्यंत श्रावनबाळासारखी सेवा आणी शेवटी मयत रुग्णाची अंत्यसंस्कार करणे काम करुन गरिबाना किराणा किट ,धान्य मदत करुन गोरगरिब पेशंटला आधार देण्याचे काम सरपंच विजयसिह बाळा बांगर हे काम करत आहेत याचा आदर्श घेऊन प्रत्येकानी पुढे येऊन कोरोणा महामारीत काम करावे

प्रतिक्रिया
(विजयसिंह बाळा बांगर सरपंच भायाळा )
समाजातील प्रत्येक गरिब व गरजु रुग्णाना सि टी स्कॅन व ईतर रुग्नाना ऑक्सिनज बेड उपलब्ध करुन देणे धिर देणे , यासह आर्थिक मदत करुन रुग्ण सेवा सुरु आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत