बीड :कोरडेवाडी 72व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त ज़िल्हा परिषद कोरडेवाडी येथे ध्वजारोहण

बीड :कोरडेवाडी 72व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त ज़िल्हा परिषद कोरडेवाडी  येथे ध्वजारोहण
WhatsApp Image 2021 01 26 at 12.01.10 PM

बीड :कोरडेवाडी 72व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ज़िल्हा परिषद कोरडेवाडी चे मुख्य पवार मॅडम, ह्यांच्या हस्ते ध्वजारोहण सकाळी ७.३० वाजता पार पडला या वेळी उपस्थिती त शालेय समिती अध्यक्ष बाळासाहेब राख, उगले सर खोकले सर, तसेच गायकवाड सर उपस्थिती त होते.

WhatsApp Image 2021 01 26 at 12.01.10 PM 1
WhatsApp Image 2021 01 26 at 12.01.11 PM
administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत