प्रियदर्शनी सोसायटीच्या पाणीटंचाई समस्या सोडविण्यासाठी मनसे एक पाउल पुढे

प्रियदर्शनी सोसायटीच्या पाणीटंचाई समस्या सोडविण्यासाठी मनसे एक पाउल पुढे
WhatsApp Image 2021 02 23 at 6.35.31 PM

पाणीटंचाई समस्या प्रियदर्शनी सोसायटीच्या सेक्टर १५ खारघर शहर.
सदनिकेत पुरेल असे पाणीपुरवठा करावेत ही अपेक्षा करण्यासाठी पणन विभाग अभियंता यांच्याशी चर्चा सोसायटीच्या सदनिकेतील सदस्य, पदाधिकारी ,
श्री जाधव साहेब,
मनसे शाखा अध्यक्ष प्रभाग ६ खारघर शहर ,

मनसे खारघर शहर उपाध्यक्ष श्री गणेश वि बनकर

WhatsApp Image 2021 02 23 at 6.35.33 PM
  • यांनी सर्व होणारा पाण्याचा सोसायटीच्या सदनिकेत पुरेल अशी व्यवस्था निर्माण करावी अपुरया पाण्याचा त्रास कमी होईल ही अपेक्षा करण्यासाठी मागणी करून प्रस्ताव मांडला कांहीक्षण चित्रं.

स्पाॅगेटी सेक्टर १५ खारघर शहर प्रियदर्शनीसोसायटीच्या पाण्याची समस्या वारंवार होते.
यात विनाकारण सोसायटीच्या तिजोरीतुन ऑफिस मधून दरवर्षी लाखो रुपये खर्च पाण्या साठी खर्च होतात. आपण सदनिकेत सिडको गृह निरमाण नियोजना करून तितक्याच पाणी सोसायटीच्या सदनिकेत पुरेल अशी व्यवस्था निर्माण केली होती.
मग आज काल तितकेच सदस्य सदनिकेत आहे होते.

तरिही पाणी सोसायटीच्या सदनिकेत पुरेल असे मिळत नाही.

काही वर्षांपूर्वी पाईपलाईन चार इचाची केली डिपोझीट पन भरलेले सिडकोला तरी तिच परिस्थिती निर्माण होते.

गेल्यावर्ष बरात पाईपलाईन सर्व नवीन बसवण्यात आल्या तरीही तेच.
याचा अर्थ असा की आपण पाणी टॅंकर ला पाणी सोसायटीच्या सदनिकेत दयायला तुमच्या कडे आहे. अस स्पष्ट दिसतय ही फसवणूक आहे.

आमच्या मनसे कार्यालयात सोसायटीच्या ऑफिस मधून याबाबत माहिती आलेली आहे. आपण यांत लवकरात लवकर सोसाट्याचा सदनिकेत पुरेल असे पाणीपुरवठा करावेत ही अपेक्षा अन्यथा पुढील घडनारया प्रकारास सर्वस्व आपन सिडको पणन विभागीय असतील.

नागरीकांची पाण्याची समस्या लक्षात घेऊन, पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार सिडको पाणी पुरवठा विभागामार्फत नवीन पाईपलाइन बनविण्यात आली तरी अजुन पाणीटंचाई आहे.

धन्यवाद
जय हिंद
जय महाराष्ट्र
जय मनसे

माहितीसाठी प्रत.

👉🏻मनसे अध्यक्ष
श्री राजसाहेबा ठाकरे.

👉🏻मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष श्री अतुल भगत .

👉🏻मनसे खारघर शहर
अध्यक्ष प्रसाद परब

👉🏻कार्यकारी अभियंता
सिडको खारघर नोड 1 ऑफिस.

👉🏻वरिष्ठ पोलिस स्टेशन खारघर शहर

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत