“प्रश्न फक्त नावाचा नाही तर,आमच्या अस्मितेचा आहे”

“प्रश्न फक्त नावाचा नाही तर,आमच्या अस्मितेचा आहे”

"प्रश्न फक्त नावाचा नाही तर,आमच्या अस्मितेचा आहे"

नवी मुंबई मध्ये आज सकाळपासून सुरु असलेल्या नवी मुंबई विमानतळ नामकरण मोर्च्यामध्ये लाखोंच्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली. ” प्रश्न फक्त नावाचा नाही तर आमच्या अस्मितेचा ! ” असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे नेरुळ ते पनवेल वाहतूक सेवा पूर्णपणे बंद करण्यात अली होती . भूमिपुत्रांनी लोकनेते दि बा पाटील साहेब यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे अशी मागणी करत मोर्चा करण्यात आला

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत