प्रजासत्ताक दिनानिमित्त आज वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना येथे ध्वजारोहण..

प्रजासत्ताक दिनानिमित्त आज वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना येथे ध्वजारोहण..
WhatsApp Image 2021 01 26 at 6.30.03 PM 1

प्रजासत्ताक दिनानिमित्त आज वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली. वैद्यनाथचा गळीत हंगाम यंदा मी सुरू करू शकले याचा मला अतिशय आनंद आहे. शेतकऱ्यांनी आपला ऊस वैद्यनाथमध्येच गळीतास आणावा.

WhatsApp Image 2021 01 26 at 6.30.02 PM

हा कारखाना लोकनेते मुंडे साहेबांचा आत्मा आहे, त्यामुळे “ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊनच आपण काम करत आहोत” असे त्यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.

WhatsApp Image 2021 01 26 at 6.30.03 PM
administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत