प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना यांनी केलेली मागणी मान्य

प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना यांनी केलेली मागणी मान्य

जालना : दिनांक 17 एप्रिल रोजी माननीय जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा जालन्या च्या वतीने परतूर मंठा तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात येथे,आय सी यु I.C.U. व्हेंटिलेटर ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा जालन्याच्या वतीने करण्यात आली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश प्राप्त झाले. याला दुजोरा देत परतुर ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी डॉ श्री नवल साहेब यांनी दिला. लवकरच ग्रामीण रुग्णालयांमध्ये 15 ऑक्सीजन बेडची सुविधा उपलब्ध होणार आहे.

सोळंके पुढे म्हणाले की व्हेंटिलेटर,ऑक्सिजन आणि बेडची सुविधा लवकरच मंठा येथे ग्रामीण रुग्णालयात तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध होणार.

परतूर येथे जनहितार्थ 15 ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री जालना मा,श्री, राजेश भैय्या टोपे, मा जिल्हाधिकारी साहेब जालना,व मा,जालना जिल्ह्यातील आरोग्य विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी, सर्व मा. जालना जिल्ह्यातील पत्रकार बंधु, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, यांनी शेतकरी गोरगरीब जनतेसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेतला. बद्दल प्रकाश (बापू) सोळंके महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा जालन्याच्या वतीने धन्यवाद अभिनंदन अभार थँक्यू, मनात पुढे म्हणाले ही सुविधा मंठा तालुक्यातील मंठा ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध होणार असा विश्वास प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केला.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत