पोलिस निरक्षक प्रताप नवघरे यांची दबंग कार्यवाही सुरु

पोलिस निरक्षक प्रताप नवघरे यांची दबंग कार्यवाही सुरु

लोणावळा येथे देशी दारू जप्त

जातेगाव प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापजी नवघरे साहेब याच्या नेञत्वाखाली लोणावळा येथे एका रस्त्याच्या शेजारी विनापरवाना देशी दारू चोरट्या पध्दतीने एका टपरीत विकत असल्याची गोपनीय माहिती मिळताच तलवाडा पोलिसांनी दि. ६/५/२०२१ रोजी दुपारी रोजी छापा मारला असता मुद्देमालासह ८८०० रुपये जप्त करण्यात आली असुन सदरील देशी दारू विक्रेता पोलीसांची गाडी बघताच पसार झाला आहे. हि कारवाई तलवाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, पोलीस नाईक कृष्णा वडकर, पोलीस शिपाई राम खंडागळे, डि.एस.बी चे मुंजाळ, चालक जाधव यांनी केली आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत