पेंडगाव प्रा आरोग्य उप केंद्रात कोव्हीडशिड लसीकरण सुरु कावे : मोहण नाना देवकते

पेंडगाव प्रा आरोग्य उप केंद्रात कोव्हीडशिड लसीकरण सुरु कावे : मोहण नाना देवकते

तात्काळ ॲटीजन टेस्ट व कोव्हीडशिड लसीकरण करण्याची मागणी

गेवराई : बीड तालुक्यातील आनंदवाडी पेंडगाव व ईतर गावांना कोव्हीडशिड लसीकरणासाठी मोठी गैर सोय होत आसल्याने पेंडगाव येथील प्रा आरोग्य उपकेंद्रात कोव्हीडशिड लसीकरण व ॲटीजन टेस्ट सुरु करण्याची मागणी कार्यसम्राट आमदार संदिप भैय्या श्रीरसागर यांच्याकडे पंचायत समिती सदस्य तथा आनंदवाडीचे सरपंच सरपंच मोहण नाना देवकते यांनी केली आहे

सविस्तर बीड तालुक्यातील आनंदवाडी पेंडगाव ईतर गावांना कोव्हीडशिड लसीकरण व ॲटीजन टेस्ट करण्यासाठी मोठी गैर सोय होत आसल्याने पेंडगाव येथील प्रा आरोग्य उपकेंद्रात कोव्हीडशिड लसीकरण व ॲटीजन टेस्ट सुरु करावे असे कार्यसम्राट आमदार संदिप भैय्या श्रीरसागर यांच्याकडे मागणी पंचायत समिती सदस्य तथा आनंदवाडीचे सरपंच मोहण नाना देवकते केली आहे प्रा आरोग्य उपकेंद्र पेंडगाव येथे ईमारत नुसती नावालाच उरली असुन आधीकारी कर्मचारी येत नसल्याने ग्रामस्थ वैतागले आहेत येथील आरोग्य सेवक सेवीका कर्मचारी यांना सुचना देऊन तात्काळ मुख्यालय हजर राहुन आप आपल्या दिलेल्या गावा नुसार आरोग्य सेवा द्यावी आणी कोव्हीडशिड लसीकरण व ॲटीजन टेस्ट सुरु करावे अशी मागणी पंचायत समिती सदस्य तथा आनंदवाडीचे सरपंच मोहण नाना देवकते यांनी केली आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत