निरागसतेचा बळी

निरागसतेचा बळी

नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील दिवशी या गावात एक हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे.

दिवशी या गावातील आदिवासी मनैरवारलू जमातीच्या पाच वर्षीय चिमुकलीवर अज्ञातांनी सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृणरित्या हत्या करण्यात आली.

या घटनेचा सर्व स्तरांवरून जाहीर निषेध करण्यात येत आहे. बलात्काऱ्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी समस्त आदिवासी मनैरवारलू समाजाने केली आहे.

दोषींना फाशीची शिक्षा ठोठावून त्या चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे.

– ईश्वरी मुरुडकर

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत