नागरीकांनी दुखणं आंगावर घेऊ नये: अमोल भैय्या तिपाले

नागरीकांनी दुखणं आंगावर घेऊ नये: अमोल भैय्या तिपाले

गेवराई : कोरोणा महामारीला रोखण्यासाठी गर्दी करु नये , संसर्ग टाळुन, वेळेवर लक्षण दिसताच उपचार घ्यावे , जेष्ट मंडळी व व्यापारी पञकार उद्योजक प्रत्येकानी कोव्हीडशिड लस घेऊन कुटुंबासाठी व समाजाच्या हितासाठी पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे ॲटीजन टेस्ट घेऊन सुरक्षित रहावे असे आवाहण भाजपा युवा मोर्चा बीङ जिल्हाउपाध्यक्ष तथा सरपंच अमोल भैय्या तिपाले यांनी केले आहे

सविस्तर असे की गेवराई सह तालुक्यातील मादळमोही प्रा आ केंद्रामध्ये ,कोव्हीडशिड लसीकर सुरु झाले आहे ग्रामीण व शहरी भागातील नागरींकानी शासनाचे नियम पालन करावे ,कोव्हीडशिड ही लस पुर्ण पणे सुरक्षित आहे प्रत्येकानी ॲटीजन टेस्ट घेऊन, कोव्हीडशिड लस घेतली तर आरोग्यासाठी उत्तम आहे अशी प्रतिक्रिया भाजपा युवा मोर्चा बीङ जिल्हाउपाध्यक्ष तथा हिरापुरचे युवा सरपंच अमोल भैय्या तिपाले यांनी पञकारांशी बोलताना दिली आहे आरोग्य प्रशासन जनतेसाठी सदैव तत्पर आहे नागरीकानी सोशल ङिस्टन्स ठेऊन कुटुंब व स्वा:तची समाजाची काळजी घेत ॲटीजन टेस्ट करून कोव्हीडशिड लस घ्यावी असे आवाहण भाजपा युवा मोर्चा बीङ जिल्हाउपाध्यक्ष तथा युवा सरपंच अमोल भैय्या तिपाले यांच्या वतीने करण्यात आले आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत