नागरीकांनी आंगावर दुखणे घेऊ नये : मा सरपंच संतोष दादा काळे

नागरीकांनी आंगावर दुखणे घेऊ नये : मा सरपंच संतोष दादा काळे

आरोग्यसह ईतर आडी आडचनीसाठी धाऊन येतात मा सरपंच संतोष दादा काळे

गेवराई प्रतिनिधी

महामारी कोरोणा ला रोखण्यासाठी गर्दी करु नये , संसर्ग टाळुन, वेळेवर लक्षण दिसताच उपचार घ्यावे , जेष्ट मंडळी व व्यापारी पञकार उद्योजक प्रत्येकानी लसीकरण करुन घ्यावे कुटुंबासाठी व समाजाच्या हितासाठी पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे ॲटीजन टेस्ट घेऊन सुरक्षित रहावे असे आवाहण हिरापुरचे मा सरपंच संतोष दादा काळे यांनी केले आहे

सविस्तर असे की बीड सह तालुक्यातील ,मादळमोही गेवराई आदी सह प्रा आ केंद्रामध्ये , लसीकरण सुरु झाले आहे ग्रामीण व शहरी भागातील नागरींकानी शासनाचे नियम पालन करावे ,कोव्हीडशिड ही लस पुर्ण पणे सुरक्षित आहे प्रत्येकानी ॲटीजन टेस्ट घेऊन, कोव्हीडशिड लस घेतली तर आरोग्यासाठी उत्तम आहे अशी माहिती हिरापुरचे मा सरपंच संतोष दादा काळे यांनी पञकारांशी बोलताना दिली आहे आरोग्य प्रशासन जनतेसाठी सदैव तत्पर आहे नागरीकानी सोशल ङिस्टन्स ठेऊन कुटुंब व स्वा:तची समाजाची काळजी घेत ॲटीजन टेस्ट करून लसीकरण करुन घ्यावे असे आवाहण हिरापुरचे मा सरपंच संतोष दादा काळे यांच्या वतीने करण्यात आले आहे गोरगरिबांच्या मदतीसाठी सध्या मा सरपंच संतोष दादा काळे धाऊन येत आहेत

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत