नांदगाव येथे कोरोना लसीकरणासाठी गर्दी

नांदगाव येथे कोरोना लसीकरणासाठी गर्दी

कणकवली : तालुक्यातील नांदगाव येथे परिसरातील नागरिकांनी कोरोना लसीकरणासाठी झुंबड केली आहे. तालुक्यातील नांदगाव हे तालुक्यातील कोरोनाचा दुसरा हाॅटस्पाॅट बनत असून नांदगाव येथे रुग्ण संख्या वाढत आहे सक्रिय रुग्ण संख्या ५४ वर गेली असून आठवड्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कणकवली शहर पाठोपाठ नांदगाव हा तालुक्यातील कोरोनाचा दुसरा हाॅटस्पाॅट बनत चालला असल्याने सध्या कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता दिसत आहे. नांदगाव आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या अनेक गावांतून लसीकरणसाठी झुंबड उडालेली दिसत आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत