दै. महाभारत संस्थापक संपादक विजयकुमारजी वाव्हळ यांच्यासोबत गेवराई भारत गॅस मध्ये बैठक संपन्न

दै. महाभारत संस्थापक संपादक विजयकुमारजी वाव्हळ यांच्यासोबत गेवराई भारत गॅस मध्ये बैठक संपन्न

पुरोगामी पत्रकार संघाकडून संपादक विजयकुमार वाव्हळ यांचा सत्कार

गेवराई प्रतिनिधी

गेवराई येथे भारत गॅस एजन्सी मध्ये आज पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाड्याचे उपाध्यक्ष तथा दैनिक महाभारत संस्थापक संपादक महाराष्ट्राचे उद्योजक , मार्गदर्शक विजयकुमार वाव्हळ साहेब यांची भेट घेऊन पुरोगामी पत्रकार संघाकडून गेवराई येथे होणाऱ्या कार्यक्रमाची नियोजन चर्चा करण्यात आली. लवकरच पुरोगामी पत्रकार संघाची कार्यक्रम व निवडीचा कार्यक्रम व पदग्रहण सोहळा होणार आहे. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक संपादक सन्माननीय विजयकुमार वाव्हळ यांचा सत्कार करताना राजमाता जिजाऊ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा पत्रकार गोपाल भैया चव्हाण पुरोगामी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष देवराज कोळे उपस्थित होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत