दीपा पुजारीने ५० देश्यांच्या यादिमध्ये इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्डसमध्ये नाव नोंदवून भारताचे नाव केले रोशन

दीपा पुजारीने ५० देश्यांच्या यादिमध्ये इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्डसमध्ये नाव नोंदवून भारताचे नाव केले रोशन

पवई येथे राहणाऱ्या दीपा पुजारीने इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्डसमध्ये नाव मिळवून भारताचे नाव रोशन केले आहे.

पवई येथे राहणाऱ्या दीपा पुजारीने इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्डसमध्ये नाव मिळवून भारताचे नाव रोशन केले आहे. तसेच दीपा ही सामान्य कटुंबात राहणारी असून तिला ‘जागतिक कला ऑनलाईन स्पर्धेत’ सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली. या ऑनलाईन स्पर्धेत जवळ जवळ ५० देशांचे स्पर्धक व  १०,००० आर्ट वर्क्स सहभागी होते.

WhatsApp Image 2020 12 23 at 10.09.41 PM

दीपा हिला लहानपणापासून चित्रकलेची आवड असून तिच्या कलेला घरच्यांनी उत्तमरीत्या साथ दिली आहे. यातून दीपाने आपली कला जोपासत आपल्या उत्कृष्ट अशा कलेतुन मुंबई आचिव्हर्स अवोर्ड 2020ने सन्मानित करण्यात आलेले अभिनेता सोनू सूद यांचे देखील चित्र रेखाटले. त्यामुळे स्वतःहून सोनू सूद यांनी देखील तिच्या चित्रकलेचे कौतुक केले

WhatsApp Image 2020 12 27 at 10.30.50 PM

यामधून दीपा पुजारी हिचे विजयी गटातून इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्डसमध्ये नाव नोंदवण्यात आले. तसेच दिपाने गेल्यावर्षी इंटेरियर डेकोरेशन व वास्तू शास्त्रज्ञाचे शिक्षण पूर्ण केले आहे.  

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत