तुझ किती प्रेम आहे

तुझ किती प्रेम आहे

मी तुझ्या जवळ येता
तुझ्या ह्रदय धक-धकत्
हेच माझ्या प्रेमाचे
पहिले प्रतिक आहे

दुरून तु मला पाहता
नजर खाली झुकावते
मनाने का होईना
पण तु बावरी होतेस

तु मला पाहण्यासाठी
रोज वेडी असते
तुझी आठवण काढून
माझा जीव वेडापिसा होतो

ह्रदया मध्ये तुझ्या ही
प्रेमाचा बहर येत असतो
पण तुला ते व्यक्त
करता येत नसाव

तु करते खर प्रेम
तर सांगा जगा समोर मला
तुझ्या मनातलं समजू दे
जगाला सर्व काही

असेल प्रेम तर कशाला घाबरते
तु काय गुन्हा नाही करत
प्रेम करते माझ्या वर
सांग एकदा मनातलं

     अक्षय हरिश्चद्र म्हात्रे
administrator

  Related Articles

  प्रतिक्रिया व्यक्त करा

  आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत