तळपायाची काळजी घेतल्यास चेहरा चकाकतो

तळपायाची काळजी घेतल्यास चेहरा चकाकतो

तळपाय हे शरीराचे दुसरे हृदय म्हटले जाते. तळपायावर गादीप्रमाणे मासाचा भाग आहे. यावर अनेक छिद्र असतात. आपण चालतो तेव्हा यावर शरीराचा संपूर्ण भार येतो .या मुळे हे छिद्र प्रसरण पावतात. या छिद्रातून ऑक्सिजन आत प्रवेश करते आणि या गादीमधील टॉक्सिन घामाच्या रूपात बाहेर पडतात. तळपायाच्या पंजांवर दाब पडल्यावर रक्त पेशींवर दाब पडतो आणि रक्त प्रवाह वर होतो याचा जास्त फायदा पायी चालणाऱ्यांना होतो.
तळपाय घाण,फाटलेले असल्यास शरीराची त्वचा देखील घाणच असणार. तळपाय स्वच्छ असतील तर चेहरा चकचकीत होतो .तळपायाची मॉलिश आणि स्वच्छता केल्यावर शरीराला ऑक्सिजन आणि रक्त मिळते म्हणून म्हणतात की तळपाय चकाकेल तर चेहरा देखील चकाकेल.तळपायाची काळजी कशी घ्यावी-

* रात्री झोपण्याच्या पूर्वी तळपायांची स्वच्छता करा आणि 3 मिनिट गरम आणि 1 मिनिट थंड शेक तीनवेळा घ्या.

* तळपायाची मॉलिश करा तळपायाच्या प्रकृतीनुसार तेलाची निवड करा. कोरडे आणि घामट तळपायांची वॅसलीन आणि चंदनाचं तेल मिसळून मॉलिश करा. मुलं आणि स्त्रियांच्या तळपायासाठी ऑलिव्ह तेल आणि मोगरा तेल मिसळून आणि भेगा पडलेल्या टाचांची मॉलिश मोहरीचे तेल वॅसलीन आणि लिंबू लावून करा. ज्या तळपायांमध्ये स्पंज कमी झाला आहे. ताणले जाते,टाचांमधून रक्त येत त्यावर शंखपुष्पी आणि नारळाचं तेल लावून मॉलीश करावी.

* सकाळी अंघोळ करताना हळुवारवणे तळपायाला चोळून स्वच्छ करा आणि अंघोळी नंतर मोहरीचे तेल लावा.

* उंच टाचेच्या चपला, जोडे, सॅंडील वापरू नका, या मुळे रक्त विसरणं असामान्य होत.

* दररोज 15 ते 20 मिनिट अनवाणी पायाने गवतावर किंवा ओल्या मातीत चालावे.

* तळपायाचे स्पन्ज वाढविण्यासाठी वाळू वर उडी मारा असं केल्याने

केंद्रीय मज्जासंस्था वेगाने विकसित होते आणि संतुलित हार्मोन्सच्या स्राव होण्यास मदत करते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत