तलवाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे यांची दबंग कारवाई

गोपाल पिंपळगाव वरून येणारा अवैद्य वाळूचा हायवा पकडला

जातेगाव प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलिस स्टेशन हद्दीतील गोदावरी नदी गोपत पिंपळगाव येथून अवैध वाळूचा हैवा 15 लाख रुपये किमतीचा त्यात 50 हजार रुपयाची पाच ब्रास हवेत वाळू जप्त करत तलवाडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप जी नवघरे साहेब यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दबंग कारवाई केली यावेळी पोलीस नाईक कृष्ण वडकर, पोलीस शिपाई राम खंडागळे, अंकुश राहटवाड , भरत गायकवाड, बाळू जाधव यांनी ही कारवाई केली आहे सदरील हवा दरोडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे यामुळे परिसरात अवैध धंद्यावर व वाळू माफिया वर मोठी दमछाक झाली आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत