ठेकेदाराची निश्काळजी कामगाराच्या जिवावर बेतली

ठेकेदाराची निश्काळजी कामगाराच्या जिवावर बेतली

राजापुर व गोळेगावच्या रोडवरील पुलाच्या कामावर दिशादर्शक फलक नसल्याने सिमेटच्या पुलावर ठोस लागुन कामगारा जागीच मृत्यु तर एक गंभीर जखमी

टाकरवन तलवाङा रोडवरील गोळेगाव येथे झाली घटना

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील राजापुर व गोळेगावच्या रोडवरील आर्धवट सुरु असलेल्या पुलावर दिशादर्शक फलक नसल्याने मोठार सायकल स्वारची भितीला जोराची धडक होऊन कामगार सय्यद रियान सय्यद ईम्रान या युवकाचा जागीच मृत्यु झाला तर एक युवक पुलाच्या गजावर लटकल्याने गंभीर जखमी होत बाल बाल वाचला आहे

WhatsApp Image 2021 04 19 at 3.36.17 PM

टरबुज खरीदीसाठी रामपुरी येथे आलेल्या व्यापार्या सोबतच्या कामगाराचा गोळेगाव राजापुर रोडवरील आर्धवट पुलाचे काम सुरु आहे दिशादर्शक फलक नसल्याने मोटार सायकल भितीवर धडकल्याने सय्यद रियान सय्यद ईम्रान रा संजय नगर गेवराई या 19 वर्षांच्या एका कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना दि 18/ 4 / 2021 रोजी राञी 9 .30 च्या दरम्यान घडली आहे मोटार सायकल वर पाटीमागे बसणारा समिर बागवान गेवराई वय वर्षे 22 हा कामगार गंभीर जखमी झाला आहे दोन्ही युवक गेवराई येथील संजय नगर भागातील राहणारे आहेत सदरील तपास साहय्यक पोलीस निरीक्षक प्रतापजी नवघरे साहेब , पोलीस उपनिरिक्षक माने साहेब याच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार चव्हाण साहेब व मुंजाळ साहेब करत आहेत

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत