ट्राफीक पोलीसांकडून लाॅकङाऊन चे नियम पालन करण्याचे आव्हान

ट्राफीक पोलीसांकडून लाॅकङाऊन चे नियम पालन करण्याचे आव्हान

बीड जालना रोड येथे बीड शहर ट्राफीक पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ट्राफीक पोलीस गोविंद पाखरे ,सौदागर सावंत , बाळासाहेब उबाळे हे सध्या बीड शहरातील मेनरोडवर विनारकरण फिरणार्या दुचाकी व चार चाकी व्यक्तींना विचार पुस करुन कार्यावाही करत आहेत प्रत्येकानी लाॅकङाऊन चे नियम पालन करण्याचे आव्हान करण्यात आले आ

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत