टीम इंडियाच्या या स्टार महिला क्रिकेटपटू ग्लॅमर, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना देतात टक्कर

टीम इंडियाच्या या स्टार महिला क्रिकेटपटू ग्लॅमर, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना देतात टक्कर

 क्रिकेट (Cricket) हा भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि प्रख्यात खेळ मानला जातो. या खेळाने लोकांना वेड लावलं आहेत आणि भारतीय पुरुषांची टीम बर्‍याच वर्षांपासून मोठ्या स्पर्धा जिंकत आली आहे. क्रिकेट विश्वात सध्या विराट कोहली आणि संघाचे वर्चस्व होत असताना एक गोष्ट जिच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे ती म्हणजे आपल्या महिला संघाने देखील गेल्या काही वर्षात आपल्या खेळाच्या जोरावर चाहत्यांमध्ये ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक खेळाप्रमाणे क्रिकेटलाही ग्लॅमर हवंहवंसं वाटतं आणि या महिला क्रिकेटपटू मैदानाबाहेर याबाबतीत कोठेही कमी पडत नाही. ग्लॅमर, सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देऊ शकणाऱ्या पहा टीम इंडियाच्या (Team India) महिला क्रिकेटपटूंचे (India Women’s Cricketers) सुंदर फोटोज.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत