जातेगाव येथे विविध ठिकाणी डाॅ बाबासाहेब आंबेडकर याना मानवंदना

जातेगाव येथे विविध ठिकाणी डाॅ बाबासाहेब आंबेडकर याना मानवंदना

गोळेगाव ,जातेगाव, रामपुरी ,श्रीपतअंतरवाला ढालेगाव येथे सोशल ङिस्टन्स ठेऊन डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

WhatsApp Image 2021 04 14 at 4.23.40 PM 1

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील जातेगाव, गोळेगाव , रामपुरी ढालेगाव , श्रीपतअंतरवाला पागरी रोहीतळ आडगाव येथे ठिक ठिकाणी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती सोशल ङिस्टन्स ठेऊन साजरी करण्यात आली यावेळी विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

WhatsApp Image 2021 04 14 at 4.23.40 PM

गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे ग्रापंचायत कार्यालय तसेच बौध्द विहार येथे प्रतिमा पुजन मानवंदना सरकारी दवाखाना ,जि प शाळा येथे जयंती साजरी करण्यात आली जातेगाव येथे भास्करराव चव्हाण , सोनवने साहेब , सरपंच सतिश चव्हाण,युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण पञकार देवराज कोळे,दत्ता भाऊ वाघमारे,अशिष कुलकर्णी, युवा नेते रामेश्वर चव्हाण, बाळासाहेब लेंङाळ, संघपाल सोनवने , प्रदिप चव्हाण, करण यमगर,दिपक बन्सोडे , राधेशाम लेंङाळ,याच्या सह युवराज बद्रे , अरुन बद्रे , विशाल कारके ,सोनाजी कारके उपस्थित होते गोळेगाव येथे ग्रापंचायत कार्यालय तसेच बौध्द विहार आणी जि प शाळेत प्रतिमा पुजन वेळी सरपंच सिध्देश्वर काळे,माजी सरपंच अप्पासाहेब काळे , ग्रा प सदस्य शिवाजी काळे , केशव काळे मुख्याध्यापक तुरे सर, ग्रामसेवक कोकाटे , जितेद्र खरात ग्रा प सदस्य देवराज कोळे, भिमराव खरात, अदी उपस्थित होते यंदा कोरोणा संसर्ग टाळुन साध्या पद्धतीने जातेगाव परिसरात भिम जयंती साजरी करण्यात आली आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत