जातेगाव येथे यमाई याञेनिमीत्ताने नयनताई नाशीककर याचे हरि किर्तन यमाई गौरव पुरस्कार यमाई पालखी मिरवनुक संपन्न

जातेगाव येथे यमाई याञेनिमीत्ताने नयनताई नाशीककर याचे हरि किर्तन यमाई गौरव पुरस्कार यमाई पालखी मिरवनुक संपन्न

जातेगावात भक्तीमय वातावरणात यमाई याञा संपन्न

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील जागृत व नवसाला पावणारी यमाई माता असुन येथे पौषपोर्णीमेला याञेचे आयोजन करण्यात येते यंदा कोरोणा संसर्ग टाळुन साध्या पद्धतीने यमाई याञा भरवण्यात आली नयनताई नाशिककर याचे हरिकिर्तन व महाप्रसाद , यमाई गौरव पुरस्कार सोहळा आणी यमाई गौरव पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला आहे

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील जागृत व नवसाला पावणारी यमाई माता याञा उत्सव दि 28 / 1 / 2021 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत यजमान प्रदिप चव्हाण याच्याकडुन नयनताई नाशिककर याचे हरि किर्तन झाले व महप्रसाद कार्यक्रम तसेच यमाई याञा उत्सव कमिटी ने यमाई गौरव पुरस्कार देण्यात आले त्यात अ भा छावाचे नानासाहेब जावळे पाटील ,डाॅ झोडपे, डाॅ जिवन राठोड,डाॅ रामेश्वर चव्हाण,डाॅ जाधव साहेब,डाॅ राजपाल सोनवने,डाॅ विलास चव्हाण,शिक्षक सायंर सर ,पञकार भास्कर सोळुंके पञकार दत्ता भाऊ वाघमारे, वडकर साहेब,छाया मुळे,राधेशाम चव्हाण,सुनिल राउत ,शेख रसुल , आदीना यमाई गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती मा सरपंच बाबुराव भाऊ चव्हाण, याची होती तर डाॅ रत्नाकरजी चव्हाण साहेब,डाॅ ईदरराव चव्हाण, आहेर साहेब,खाडे साहेब, ह भ प विष्णू महाराज बांङे,अंकुश महाराज काळे , गणेस लोंढे , आदी उपस्थित होते सायंकाळी यमाई पालखी मिरवनुक व दहीहंडी सोहळा संपन्न झाला व दुसर्या दिवशी सकाळी रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष प्रदिपशेठ चव्हाण नितीन पवार,अमोल कारके ,रवि चव्हाण,कल्याण चव्हाण,बाळासाहेब चव्हाण,अच्युत आर्दड सर,बाबुराव भाऊ चव्हाण,गोरख चव्हाण,राधेशाम धोङरे,राधेशाम लेंङाळ,भरत दादा चव्हाण,सनिल मिसाळ,करण यमगर ,बाळासाहेब धोङरे,शिवाजी भिकारी ,कृष्णा बापु चव्हाण,रामेश्वर पवार , सतिश पवार , सुरेश कारके ,भरत बादाडे, अभय पांढरे , भास्करराव चव्हाण,बाळासाहेब चव्हाण,आकाश चव्हाण,अनिल चव्हाण,शंकर मेटाळ,ज्ञानेश्वर वाघमारे ,ॲड अनंत धोडरे , आमोल धोडरे ,पप्पु वाघमारे,अनंता चव्हाण,कालीदास काकडे ,भागवतराव आरबङ,नारायण चव्हाण,अभयसिंह चव्हाण,कल्याण वाघमारे, योगेश पवार , यानी परिश्रम घेतले तर पवन चव्हाण,शामराव पवार , विनायक मरकड प्रस्ताविक कल्याण चव्हाण यानी केले तर सुञसंचालन गोपाल भैय्या चव्हाण यानी आणी समारोप अभार माजी सरपंच बाबुराव भाऊ चव्हाण यानी माणले

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत