जातेगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण बॅंक कडुन महिला दिन साजरा

जातेगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण बॅंक कडुन महिला दिन साजरा

महीलांचे हात बळकट करुन व्यावसयासाठी बचत गटाना कर्ज उपलब्ध करुन देणार : नादवडे साहेब

WhatsApp Image 2021 03 08 at 5.14.57 PM

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण बॅकडुन महिला दिनानिमीत्ताने बचत गटातील महीला व व्यावसयात प्रगती करणार्या होतकरु महीलांचा सन्मान सत्कार करण्यात आला बचत करुन महीलानी बॅकेत व्यावहार करावेत व्यावसयातुन प्रगती साधावी पुरुषाप्रमाणे महीलांनी पुढे यावे असे आवाहण युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यानी आयोजित महाराष्ट्र ग्रामीण बॅकेनी आयोजीत केलेल्या महीला दिन कार्यक्रमात मत व्यक्त केले

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे दि 8 मार्च रोजी सकाळी 11 वा महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे मॅनेजर नादवडे साहेब याच्या मार्गदर्शनाखाली महीला दिन साजरा करण्यात आला व आवर्त ठेव योजनेतील महीलाचा सन्मान करुन आर डी योजनेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले बचत खाते दोनशे पन्नास महीलानी सहभाग घेतला या कार्यक्रमाला सौ लताताई चव्हाण, अंजली राठोड,शारदा पाडुळे,सुरेखा चव्हाण,विजयमाला आर्दड,यशोदा लेडांळ,राजनंदनी धोडरे ,कविता पवार याच्यासह पन्नास महीला कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या मॅनेजर नादवडे साहेब,सरपंच सतिश चव्हाण , युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण , यानी मार्गदर्शन केले तर सुञसंचालन शिवाजी चव्हाण व योगेश पवार यानी केले यमाई अर्बन चे संचालक लहुशेठ राठोड,बाबुराव पवार, संदीपान दादा चव्हाण,कालीदास काकडे,बाजीराव पाडुळे, महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे पवार साहेब,बरडे साहेब, सिंग साहेब,साबळे साहेब, बी सी शाखेचे कर्मचारी जाधव ,चव्हाण, अशोक पवार,शरद कबले, रमेश आर्दड सह ,अभयसिंह पांढरे ,सतिश चव्हाण,शिर्के , उपस्थित होते बोलताना मॅनेजर नादवडेकर साहेब म्हणाले की बॅकेत व्यावहार करुन वेळेवर कर्ज घ्या वेळेवर भरा. आपले बचत खाते उघडा,बचत गटाच्या माध्यमातून महीलाना कर्ज पुरवठा करुन महीलाना व्यवसाय करण्यास मदत मिळेल खातेदारांनी बॅकेत सौजन्यची वागणुक देऊन बॅक व खातेदाराचा आदरभाव ठेऊन बॅकेची वाटचाल सुरु राहील वेळेत कर्ज भरावे असे ही नादवडेकर म्हणाले
कार्यक्रम सोशल ङिस्टन्स ठेऊन स्तुत्य उपक्रमातुन संपन्न

WhatsApp Image 2021 03 08 at 6.01.32 PM
administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत