जातेगाव येथे डाॅ आर आर दादा याच्या घरी स्व लोकनेते गोपीनाथरावजी मुंढे साहेब याचे स्विय सहाय्यक सुरेश गिरडे याची सहकुटुंब भेट

जातेगाव येथे डाॅ आर आर दादा याच्या घरी स्व लोकनेते गोपीनाथरावजी मुंढे साहेब याचे स्विय सहाय्यक सुरेश गिरडे याची सहकुटुंब भेट

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तथा डाॅ आर आर दादा राठोड याच्या मातोश्री याचे वृदपकाळाने नुकतेच निधन झाल्याने स्व लोकनेते गोपीनाथ रावजी मुंढे साहेब व माजी मंञी पंकजाताई मुंढे याचे स्विय सहाय्यक सुरेश गिरडे यानी डाॅ आर आर दादा राठोड याच्या निवसस्थानी भेट घेऊन सांत्वन केले या प्रसंगी सुरेश गिरडे याना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या प्रसंगी अमित गिरडे तसेच डाॅ जिवन आण्णा राठोङ,पवनभाऊ राठोड,जेष्ठ नेते बाबुराव भाऊ चव्हाण, युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण ,पवन चव्हाण आदी उपस्थित होते

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत