जातेगाव येथे जिवन ज्योत विमा योजनेतून महाराष्ट्र ग्रामीण बॅकडुन दोन लाखांचा विमा रक्कम सुपूर्द

जातेगाव येथे जिवन ज्योत विमा योजनेतून महाराष्ट्र ग्रामीण बॅकडुन दोन लाखांचा विमा रक्कम सुपूर्द

शंकर चव्हाण याच्या कुटुंबाला दोन लाखांचा चेक देऊन जिवन ज्योत दिला आधार

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील जातेगाव गावखोर तांडा येथील शंकर गणपत चव्हाण यांची जिवन ज्योत विमा योजने अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा जातेगाव अंतर्गत विमा धारकाचे वारसदार अशा शंकर चव्हाण याना दोन लाख रुपयाचे जिवन ज्योत विमा रक्कम चेक महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे शाखा व्यावस्थापक सुनिल नांदोडे व महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे कर्मचारी याच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत