जातेगाव येथे कार्यसम्राट आमदार लक्ष्मणराव पवार साहेब याच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य मोफत महा आरोग्य शिबीर, नेञ तपासणी, वृक्ष लागवड ,रुग्णाना फळ वाटप आणी कोरोणा योद्धा पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन : गोपाल भैय्या चव्हाण

जातेगाव येथे कार्यसम्राट आमदार लक्ष्मणराव पवार साहेब याच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य मोफत महा आरोग्य शिबीर, नेञ तपासणी, वृक्ष लागवड ,रुग्णाना फळ वाटप आणी कोरोणा योद्धा पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन : गोपाल भैय्या चव्हाण

सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमातुन कार्यसम्राट आमदार लक्ष्मणराव पवार साहेब याच्या वाढदिवसाच आयोजन

गेवराईत प्रतिनिधी

गेवराई विधानसभेचे कार्यसम्राट आदर्श आमदार लक्ष्मणराव पवार साहेब याच्या वाढदिवसानिमित्ताने राजमाता जिजाऊ फाऊंङेशन व बाळराजे दादा पवार मिञ मंङळ आणी जैन फेडरेशन कडुन भव्य मोफत महा आरोग्य शिबीर नेञ तपासणी,रुग्णाना फळ वाटप ,वृक्ष रोपन ,विध्यार्थाना शालेय साहीत्य वाटप ,पञकार ,डाॅ सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्या व्यक्तीचा कोरोणा योद्धा पुरस्कार देऊन सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला असुन लोकप्रिय नेते मा बाळराजे दादा पवार व विविध मान्यवर उपस्थित राहणार आसल्याची माहिती राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यानी दिली आहे

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे दि 27 / 1 / 2021 बुधवार रोजी सकाळी 11 वा प्रा आ केद्र जातेगाव येथे कार्यसम्राट आमदार लक्ष्मणराव पवार साहेब याच्या वाढदिवसानिमित्ताने राजमाता जिजाऊ फाऊंङेशन व बाळराजे दादा पवार मिञ मंङळ, जैन फेडरेशन आनंदॠषी नेञालय अहमद नगर याच्या वतीने मोफत महा आरोग्य शिबीर ,नेञ तपासणी मोतीबिंदु शिबीर,रुग्णाना फळ वाटप,विध्यार्थीना शालेय साहीत्य वाटप ,वृक्ष रोपन तसेच सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य सेवा आणी पञकार बांधवाचा कोरोणा योद्धा पुरस्कार देऊन सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लोकप्रिय नेते मा बाळराजे दादा पवार हे राहणार आहेत यावेळी प्रमुख पाहुणे सभापती दिपक नाना सुरवसे ,उपसभापती संदिप लगड,मा जि प सदस्य पाङुरंग थङके ,मा जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ पवार साहेब,तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ कदम साहेब,पोलीस निरीक्षक सुरेश उनवने ,मा जि प सदस्य सतिष बप्पा पवार,सभापती राहुल जिजा खंडागळे,प स सदस्य शाम आबा कुंड ,मा जि प सदस्य प्रल्हाद माणे , समन्वयक ईश्वर पवार ,सभापती भगवानराव घुंबार्डे,सभापती अप्पासाहेब कानगुडे ,डाॅ रत्नाकर चव्हाण साहेब ,डाॅ ईदरराव चव्हाण,डाॅ फड साहेब,डाॅ झोडपे मॅडम ,डाॅ जिवन राठोड,डाॅ किशोर चव्हाण,डाॅ प्रसाद गर्जे,डाॅ धुरवडे आण्णा ,डाॅ तात्यासाहेब चव्हाण, डाॅ विलास चव्हाण ,डाॅ राजपाल सोनवणे याच्या सह अन्य मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न होत असुन जेष्ट नेते बाबुराव भाऊ चव्हाण, प स सदस्य सिद्धार्थ नरवडे, मा उपसरपंच ,शामराव पवार ,सरपंच सतिश चव्हाण सर , भरत दादा चव्हाण,कल्याणराव वाघमारे,संदिपान दादा चव्हाण,शाम चव्हाण हरिभाऊ चांभारे,छगण पवार,यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे यावेळी सर्वानी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहण आयोजक राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यानी केले आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत